Posts

दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार

Image
दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार देश भरामध्ये किती महिला आहेत ज्यांना त्यांच्या आजाराविषयी कल्पना नाहीय.. आणि ज्यांना कल्पना आहे त्या आजाराकडे दुर्लक्षच करत आहेत. असे आजार कधी कधी मोठ्या स्वरूपामध्ये समोर येतात आणि त्यासमोर हतबल व्हावे लागते.  आज आपण अशाच दुर्लक्षित आजाराविषयी बोलणार आहोत. योनीमार्गातून स्त्रवणारा अनियमित आणि चिकट स्त्राव म्हणजे ' श्वेत प्रदर' .. (Leucorrhea) . कोणत्याही प्रकार च्या इन्फेक्शन चे कारण असू शकते. आणि त्यावर योग्य वेळी निदान आणि उपचार नाही झाले तर गंभीर व्याधी मध्ये रुपांतर होऊ शकते.  किंबहुना बहुतेक केसेस मध्ये वंधत्वा चे प्रमुख कारण श्वेत प्रदर असते. Ø श्वेत प्रदर लक्षणे : ·         शरीरामध्ये आशक्तापणा वाढतो. ·         हातापायांमध्ये वेदना होणे ·         चिड चिडे पणा  ·         पोटऱ्यांमध्ये वेदना ·         शरीर गौरव (अंग जड वाटणे) ·  ...